गुगल मॅपवरुन पृथ्वीची सफर
पुणे : मोबाइल व लॅपटॉपवर तासंतास खोट्या खोट्या गे?ममध्ये अडकून बसण्यापेक्षा उपग्रहांच्या मदतीनं आपल्या खऱ्याखुऱ्या जगाची सफर करण्यातली मजा अनुभवायची आहे का? ही गंमत अमेय गोडे या तरुणामुळे अनेक मुलांना यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कळली आहे. . (निला शर्मा)